Chandrakant Bhanji Chande Memorial Trust’s Project Ehsaas Matimand Mulanche Balgruh

  +91 836 933 0780  Valase Village, NH4 Highway,Satara - 415003



Homeखा उदयनराजे भोसले यांचे विश्वासू सहकारी सुनील काटकर तात्यांच्या वाढदिवसानिमित्त एहसास मतिमंद मुला मुलींचे बालगृह वळसे येथे सूर संगीत कार्यक्रम, मुलांना अन्नदान, नेत्र तपासणी व तात्यांच्या मातोश्री श्रीमती वत्सला काटकर यांच्या हस्ते बालगृहास आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.Uncategorizedखा उदयनराजे भोसले यांचे विश्वासू सहकारी सुनील काटकर तात्यांच्या वाढदिवसानिमित्त एहसास मतिमंद मुला मुलींचे बालगृह वळसे येथे सूर संगीत कार्यक्रम, मुलांना अन्नदान, नेत्र तपासणी व तात्यांच्या मातोश्री श्रीमती वत्सला काटकर यांच्या हस्ते बालगृहास आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.

खा उदयनराजे भोसले यांचे विश्वासू सहकारी सुनील काटकर तात्यांच्या वाढदिवसानिमित्त एहसास मतिमंद मुला मुलींचे बालगृह वळसे येथे सूर संगीत कार्यक्रम, मुलांना अन्नदान, नेत्र तपासणी व तात्यांच्या मातोश्री श्रीमती वत्सला काटकर यांच्या हस्ते बालगृहास आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.

🔴खा उदयनराजे भोसले यांचे विश्वासू सहकारी सुनील काटकर तात्यांच्या वाढदिवसानिमित्त एहसास मतिमंद मुला मुलींचे बालगृह वळसे येथे सूर संगीत कार्यक्रम, मुलांना अन्नदान, नेत्र तपासणी व तात्यांच्या मातोश्री श्रीमती वत्सला काटकर यांच्या हस्ते बालगृहास आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.
🔴या वेळी प्रथमच तात्यांच्या सर्व परिवार उपस्थित होता यात आई श्रीमती वत्सला काटकर, पत्नी सौ. सविता सुनील काटकर, कन्या सिद्धी काटकर, नीलम शिंदे, अनिता भोसले, ललिता काटकर या तीन भगिनी, आर्यन शिंदे, हर्शल काटकर, तृप्ती काटकर, शिला बर्गे, म्हेवणे सुधाकर भोसले यांसह सुनील तात्या मित्र परिवार व भरतगावतील असंख्य ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔴दरम्यान बालगृहाच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी शब्द सुमानांनी सुनील तात्यांना शुभेच्छा देत आपले अनुभव कथन केले. विशेष म्हणजे यावेळी प्रथमच तात्यांच्या मातोश्री, कन्या व भगिनींनी तात्यांच्या सुगुणांचा गौरव केला व अभिष्टचिंतन केले.
🔴संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वरील लिंक वरती क्लिक करा. नवनवीन बातम्यांच्या व्हिडिओसाठी आजच आपल्या youtube जाणीव मराठी चॅनेल ला , like 👍 , comment , 📬 share , subscribe👆 and press the Bell icon🔔 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क -: आर. डी. भोसले -: 9921202656
व्हाट्स अप क्र -: 9021737270

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *